top of page

I support #vocal for local

Updated: Feb 9, 2021


#vocal for local

आज एका स्थानिक विक्रेत्याकडून दिवाळीची खरेदी केली. त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी #vocal for local हा खरंच एक चांगला उपाय आहे. आपल्या वस्तूंची खरेदी होतेय हे पाहत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो.. आपण केलेली छोटीशी गोष्ट कदाचित कुणाच्या तरी आनंदाचं कारण बनतेय हे बघून समाधान वाटलं. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पाला मी माझा हातभार लावतेय. सोबतच तुम्हा सर्वांनाही मी आवाहन करते की स्थानिक आणि गरजू विक्रेत्यांकडूनच दिवाळीची खरेदी करा आणि त्यांना मदत करा.

I support #vocal for local

I support #local for diwali


 
 
 

コメント


bottom of page